Tiếp theo

BBC Earth Video : जेव्हा खेकड्याने कासवाच्या पाठीवर घर केलं | BBC News Marathi

0 Lượt xem· 10/28/26
intercd
intercd
1 Người đăng ký
1
Trong

समुद्रात दर वर्षी लाखो टन प्लॅस्टिक जाऊन मिसळतं आणि पाच लाखांपेक्षा जास्त प्राण्यांचा यात अडकून मृत्यूही होतो. पण काही प्राणी या प्लॅस्टिकचा उपयोग करून घ्यायला शिकलेत. हा कोलंबस खेकडा आकाराने इवलासा असतो, पण त्याने या लॉगरहेड कासवाच्या पाठीवरच घर केलं आणि तिथेच त्याला त्याची जोडीदारही मिळाली. भारतात Sony BBC Earth वर Planet Earth III सारखे रंजक कार्यक्रम तुम्ही पाहू शकता.

बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0....029Vaa8TxTIyPtQpqWBT

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Cho xem nhiều hơn
Bình luận trên Facebook

Tiếp theo