הבא

BBC Earth Video : नाव एंजल पण भक्ष्यासाठी राक्षस ठरू शकणारा शार्क | BBC News Marathi

0 צפיות· 10/28/26
intercd
intercd
1 מנויים
1
ב

केल्पवनांमध्ये हा शार्क कसा लपतो हे पाहणं म्हणजे निसर्गाची किमयाच आहे. एंजल शार्क दिवसेंदवस दबा धरून बसू शकतो. भक्ष्याला गिळंकृत करण्याची त्याची पद्धत पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण यावेळी त्याची गाठ पडलीय एका अशा सावजाबरोबर जे त्याला पुरून उरतंय. भारतात Sony BBC Earth वर Planet Earth III सारखे रंजक कार्यक्रम तुम्ही पाहू शकता.

बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0....029Vaa8TxTIyPtQpqWBT

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

להראות יותר
תגובות בפייסבוק

הבא